For Franchise Contact Urgently - 1800222297
Website - https://www.edisonclub.in/
Start your own Edison Club, and start your online earning. The Edison Club is a scientific hobby program for school students. Based on this education, our children will be smart in the subject of science. They will have a taste for science. This course is based on electronic, robotic, drone, 3D printing. You will get complete information about this course at edisonclub.in. You can get more information by calling Edison Club at 1800222297.
In this course the student gets to learn something different from the school curriculum. New experiments are done by students. Students are doing innovative research. Therefore robotic technology has become very necessary. Students are largely attracted to it. This course has three levels.
All types of students can do this course. Freshers participate in it. And start learning our robotics. Similarly, middle level students also participate in this. They also develop interest in this course. They complete these courses with great interest.Similarly, brilliant students at advanced level participate in large numbers. They also specialize in robotic technology to a large extent. Therefore, all students benefit from this course at different levels.
Students are naturally attracted to science experiments. And the children are very happy to get to do these experiments themselves. They start doing this robotics course with interest. He enjoys this course. This course is not just about reading and writing but also has a lot of practicals. Children are very happy as they learn on a practical basis. The idea that you will build your own robot is very exciting for them.
This program is very useful for improving the quality of children. Many parents are attracted to this course and make their children do this course.
For Franchise Contact Urgently - 1800222297
Website - https://www.edisonclub.in/
If you want to create a better future generation, teach your children science. Give them a taste of science. And this course really makes students interested in science. Prepares them for a future in science.
Not just making a robot, but making precise movements of the robot, getting small tasks done by the robot. We can also do this through robots. With this robotic training, many students start their own research from a professional perspective. In this course you can learn many basics of designs, buildings, programming. You can use the robot to give feedback on any of your actions.
Suppose you buy a ticket for an exhibition through a robot. So this robot will say "Thank you" to you. will greet you. We can do many such experiments through robots.
The Edison Club is a very thoughtfully designed program. Care has been taken to make the students understand science in an easy way. This syllabus has been designed in such a way that students will be interested in science. So, will your child have a taste for science? No need to worry. Not only does he like it, but he can build his bright future in it.
If you are using Android then you should download Edison Club App in your mobile. You will get a lot of information on it. If you can visit the website online then you should visit this website EdisonClub.in. You can find detailed information on the Edison Club website. It provides all types of courses and complete syllabus. This is Edison Club Official Website.
So remember EdisonClub.in is the official website. All kinds of information on the Edison Club Blog. You will get daily updates. So you can see all kinds of new updated information on the blog. Edison club is a very popular student favorite robotics learning class in India.
All kinds of quality enhancement have been taken care of in this edison club course. This means that our students are ahead not only in science but also in other researches. Research tendency increases in him. He starts thinking for himself. He solves everything by thinking in different ways. therefore
edison club hours are set. You have to choose the batch which is suitable for your children.
The reason for choosing this batch is that students' school time and Edison Club course time should not overlap. Students can create edison club tennis through their toys through different research while teaching robotics. Edison Club is also on Facebook. Visit Edison Club's Facebook page. Like various experiments. Put your thoughts in it.
We will take care to follow all your instructions. Now soon your students
edison club swim team and edison club pool are building. If anyone wants edison club reciprocal links from our website then definitely contact. Subscribe for edison club member guest.
Students are taught various subjects in this course. Many experiments are conducted by the students. Some of those online courses are as follows.
Coding and Game Designing
While creating software, it requires coding. Coding is needed while creating a website, blog, or any project. Hence education about coding and game designing is imparted to the students.
The subject is explained in detail to the students through animation videos. Students are taught how to apply their own logic while coding. How to convey your understanding through coding? This is explained in detail in this training video.
3D Modeling and Printing
Students are given training in 3D Modeling and Printing to enhance their design skills. This develops the intelligence of the students. Ingenuity arises in them. With the strength of this creativity, students create new designs. It is a rich way to enhance students' skills. Design ignites students' imaginations.
Learning 3D Modeling and Printing promotes the intellectual development of the student. And the student can think better and come up with new ideas.
App Magic – Advance
Learning coding is difficult. It is difficult to teach coding to such young children. But if a student is taught in a fun way, the student learns. In a similar way, coding is taught to build an amp. Kids love fun-to-learn ways. So if you teach kids how to make amps in a fun way, they will become proficient in it.
Java
Java is a software language. In this, children will be taught the basic concept of Java language. Students will be given basic information about Java, Variables, Datatypes, Conditional statements, Loop Statements, Escape Statements.
Python Programming
Children are given complete information about Python Programming. This gives kids complete knowledge about Python Programming. Since this is also a programming language, the basic concepts of children are completed. App development is taught with the help of Data Science and Analytics, Machine Learning, Automation and Computing.
Edison club आपल्याला देत आहे रोबोटिक प्रशिक्षण क्षेत्रात व्यवसायाची नवी संधी. या संधीचा फायदा सर्व enterprinuer ने घ्यायचा आहे. आपण जर शिक्षण क्षेत्रात काम करत आहात. आपल्याला दीर्घ अनुभव आहे तर edisonclub आपल्याला देत आहे सुवर्ण संधी. एडिसन क्लब चे मेम्बर व्हा आणि व्हा एडिसन क्लब च्या कमाईचे हक्कदार. आपण एडिसन क्लब च्या माध्यमातून सुरु करू शकतो आपला स्वतःचा व्यवसाय. तर काय आहे हा एडिसन क्लब व्यवसाय जाणून घ्या या लेखातून.
सुरु करा स्वतःचा एडिसन क्लब, आणि सुरु करा आपली ऑनलाईन कमाई. एडिसन क्लब हा शालेय विद्यार्थ्यांसाठी सांयटीफिक हॉबी प्रोग्राम्स. या शिक्षणाच्या आधारे आपली मुलं सायन्स या विषयात हुशार होतील. त्यांना विज्ञानाची गोडी लागेल. इलेक्ट्रॉनिक, रोबोटिक, ड्रोन, ३डी प्रिंटींग वर आधारित हा अभ्यासक्रम आहे. edisonclub.in वर आपल्याला या कोर्स ची संपूर्ण माहिती मिळेल. एडिसन क्लब यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी
आपण १८००२२२२९७ या क्रमांकावर फोन केल्यास आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल.
या कोर्समध्ये विद्यार्थ्याला शालेय अभ्यासक्रमापेक्षा वेगळे काहीतरी शिकायला मिळते. नवनवीन प्रयोग विद्यार्थी करतात. नवनवीन संशोधन विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे रोबोटिक तंत्रज्ञान अत्यंत गरजेचे झाले आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात याकडे आकर्षित होतात. हा कोर्स तीन स्थरांचा आहे.
हा कोर्स सगळ्याप्रकाराचे विद्यार्थी करू शकतात. नवीनच शिकणारे विद्यार्थी यात सहभागी होतात. आणि आपली रोबोटिक शिकण्याची सुरुवात करतात. त्याचप्रमाणे मध्यम स्तराचे विद्यार्थीही यामध्ये सहभागी होतात. त्यांनाहि या अभ्यासक्रमाची आवड निर्माण होते. तेही मोठ्या आवडीने हा कोर्से पूर्ण करतात. त्याचप्रमाणे प्रगत स्तरावर हुशार विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. तेही मोठ्या प्रमाणात रोबोटिक तंत्रज्ञानात गुणवत्ता प्राप्त करतात. म्हणून विविध स्तराच्या या कोर्स चा सर्व विद्यार्थ्याना फायदा होतो.
मुळातच विद्यार्त्याना विज्ञानाच्या प्रयोगाचे आकर्षण असते. आणि हे प्रयोग स्वतःला करायला मिळणार म्हणून मुलं खूप आनंदी होतात. रोबोटिक चा हा कोर्स ते आवडीने करू लागतात. त्याचा या अभ्यासक्रमात जीव रमतो. या कोर्समध्ये नुसतेच वाचायचे आणि लिहायचे नसून प्रॅक्टिकल मोठ्या प्रमाणात असतात. प्रॅक्टिकलच्या आधारे मुलं शिकत असल्याने त्यांना खूप आनंद होतो. आपण स्वतः रोबोट तयार करणार हा समज त्यांना खूप आनंद देणारा असतो.
मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी हा प्रोगाम अत्यंत उपयुक्त आहे. अनेक पालक या कोर्सकडे आकर्षित होतात आणि आपल्या मुलांना हा कोर्स करायला लावतात.
फ्रेन्चाईसीसाठी त्वरीत संपर्क करा - १८००२२२२९७
वेबसाईट - https://www.edisonclub.in/
आपल्याला भविष्यातीकल चांगली पिढी घडवायची असेल तर आपल्या मुलांना विज्ञान शिकवा. त्यांना विज्ञानाची गोडी लावा. आणि हा कोर्स नेमका विद्यार्थ्याना विज्ञानाची आवड निर्माण करतो. विज्ञानात भविष्य घडवण्यासाठी त्यांना तयार करतो.
नुसता रोबोट बनवणे नाही तर रोबोटच्या अचूक हालचाली, रोबोटकडून छोटी-मोठी कामे करून घेणे. असे प्रकारही आपण रोबोटच्या माध्यमातून करवून घेऊ शकतो. या रोबोटिक प्रशिक्षणाने अनेक विद्यार्थी व्यावसायिक दृष्टीकोनातून आपले स्वतःचे संशोधन सुरु करतात. या कोर्समध्ये designs , बिल्डींग्स, प्रोग्रमिंग्स च्या अनेक मूलभूत गोष्टी शिकू शकता. आपल्या कोणत्याही कृतीचा फीडबॅक देण्यासाठी रोबोटचा उपयोग करू शकता.
समजा आपण एखाद्या प्रदर्शनाचे तिकीट रोबोटच्या माध्यमातून काढले. तर हा रोबोट आपल्याला "थँक यु" बोलेल. आपल्याला नमस्कार करेल. असे बरेच प्रयोग आपण रोबोटच्या माध्यमातून करू शकतो.
The Edison Club हा अत्यंत अभ्यासपूर्ण तयार केलेला प्रोग्राम आहे. यात विद्यार्थ्यांना सहज सोप्या पद्धतीने विज्ञान समजेल याची काळजी घेतलेली आहे. विज्ञानाची विद्यार्थ्यांना आवड लागेलच अश्या स्वरूपाचा हा syllabus design केला आहे. त्यामुळे आपण आपल्या पाल्याला विज्ञानाची गोडी लागेल का? अशी चिंता करण्याची गरज नाही. त्याला फक्त आवडच नाही तर तो यात त्याचं उज्वल भविष्य घडवू शकतो.
आपण जर अँड्रॉइड वापरत असल्यास आपल्या मोबाईल मध्ये Edison Club App डाउनलोड करावा. त्यावर आपल्याला बरीच माहिती मिळेल. जर आपण ऑनलाईन वेबसाईट बघू शकत असाल तर एडिसनक्लब.इन या वेबसाईटला भेट द्यावी. Edison Club Websiteवर आपल्याला इतंभूत माहिती मिळेल. यामध्ये सर्व प्रकारचे कोर्सेस आणि संपूर्ण syllabus दिला आहे. हि Edison Club Official वेबसाईट आहे. म्हणून लक्षात असुद्या एडिसनक्लब.इन हीच ऑफिसिअल वेबसाईट आहे. Edison Club Blog वरही आपण सर्व प्रकारची माहिती. दैनंदिन उपडेट आपल्याला मिळेल.
म्हणून सर्व प्रकारची नवीन अपडेटेड माहिती आपण ब्लॉग वर पाहू शकता. Edison club हा भारतातील अत्यंत नावाजलेला विद्यार्थ्यांच्या आवडीचा रोबोटिक लर्निंग क्लास आहे.या Edison Club course मध्ये सर्व प्रकारच्या गुणवत्ता वाढीची काळजी घेतली आहे. म्हणजे आपला विद्यार्थी विज्ञानातच नव्हे तर इतर संशोधनातं पुढे राहतो. त्याच्यामध्ये संशोधन प्रवृत्ती वाढत जाते. तो स्वतः विचार करू लागतो. वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून तो प्रत्येक गोष्टीचे सोलुशन काढतो. म्हणून edison club hours सेट केलेले आहेत.
आपल्या मुलांना योग्य असलेली batch आपण निवडायची आहे. हि batch निवडण्याचे कारण कि विद्यार्थ्यांचा शाळेची वेळ आणि एडिसन क्लब च्या कोर्से ची वेळ एक होऊ नये. रोबोटिक शिकवताना वेगवेगळ्या संशोधनातून विद्यार्थी edison club tennis हा खेळ आपल्या खेळणीच्या माध्यमातून तयार करू शकतात. edison club facebookवर सुद्धा आहे. एडिसन क्लब च्या फेसबुक पेज ला भेट द्या. विविध प्रयोगांना लाईक करा. आपले विचार त्यात मांडा . आपल्या सगळ्या सूचनांचे पालन कसे करता येईल याची आम्ही काळजी घेऊ. आता लवकरच आपचे विद्यार्थी edison club swim team आणि edison club pool तयार करत आहेत. जर आमच्या वेबसाईट वरून कुणाला edison club reciprocal लिंक्स हव्या असतील तर नक्की संपर्क करा. edison club member guest साठी subscribe करा.
विद्यार्थ्याच्या या कोर्समध्ये विविध विषय शिकवले जातात. अनेक प्रयोग विद्यार्थ्यांकडून करवून घेतले जातात. त्यापैकी काही Online Course खालीलप्रमाणे आहेत.
Coding and Game Designing
सॉफ्टवेअर तयार करताना त्यासाठी कोडिंग ची आवश्यकता असते. एखादी वेबसाईट, ब्लॉग, किंवा कुठलाही प्रोजेक्ट करत असताना कोडींगची गरज असते. म्हणून कोडींग आणि गेम डिझायनिंग विषयी शिक्षण विद्यार्थ्याना दिले जाते. अनिमेशन व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्याना हा विषय सविस्तर समजावला जातो. कोडिंग करताना विद्यार्थ्यानी स्वतःचे तर्क कसे लावावे हे शिकवले जाते. आपला समज कोडिंगमधून कसा मांडावा? हे या ट्रैनिंग व्हिडिओमध्ये सविस्तर समजावले आहे.
3D Modeling and Printing
विद्यार्थ्यांची design कौशल्य वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना 3D Modeling and Printing चे ट्रैनिंग दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास होतो. त्यांच्यात कल्पकता निर्माण होते. या कल्पकतेच्या जोरावर विद्यार्थी नवनवीन design तयार करतात. विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवण्याचा हा एक समृद्ध मार्ग आहे. design विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला प्रज्वलित करते. 3D Modeling and Printing शिकताना विद्यार्त्याच्या बुद्धिमत्ता विकासाला चालना मिळते. आणि विद्यार्थी अधिक चांगल्याप्रकारे विचार करू शकतो आणि नवनवीन कल्पना आणू शकतो.
App Magic – Advance
कोडिंग शिकणे अवघडच आहे. एवढ्या छोट्या मुलांना कोडिंग शिववणे कठीण आहे. परंतु मजेदार पद्धतीने जर विद्यार्थ्याला शिकवले तर ते विद्यार्थी शिकतात. अश्याच प्रकारे अँप बनवण्याचे कोडिंग शिकवले जाते. मुलांना मजेदार-शिकण्याच्या मार्ग आवडतो. म्हणून मुलांना मजेदार पद्धतीने अँप बनवणे शिकवले तर मुले त्यात तरबेज होतात.
Java
जावा हि एक सॉफ्टवेअर language आहे. यामध्ये मुलांना जावा या language ची बेसिक consept शिकवली जाईल. Java, Variables, Datatypes, Conditional statements, Loop Statements, Escape Statements या मूलभूत गोष्टींची इतंभूत माहिती विद्यार्त्याना यात दिली जाईल.
Python Programming
मुलांना Python Programming विषयी संपूर्ण माहिती दिली जाते. यामुळे मुलांना Python Programming विषयी संपूर्ण माहिती मिळते. हि सुद्धा एक प्रोग्रामिंग language असल्याने मुलांच्या बेसिक consept पूर्ण होतात. Data Science and Analytics, Machine Learning, Automation and Computing च्या मदतीने अँप development शिकवली जाते.
0 Comments