Aadhar Card Download By Name And Date of Birth आधार कार्ड नाम और जन्म तिथि से डाउनलोड करें
You can download e Aadhaar from your name and date of birth. Which does not require OTP or mobile. The complete procedure is given below. Students can download their eAadhaar in a very simple and easy way. There are different methods to download Aadhaar card Aadhaar number, an enrollment ID, or a virtual ID.
Government of India has made Aadhaar card mandatory for every citizen. Every citizen of India can prove his identity and proof of address simultaneously through Aadhaar card. Government of India has made 12 digit code compulsory for every Indian citizen for verification of their documents.
You can download e Aadhaar without name, date of birth, request number and OTP. Electronically downloaded Aadhaar card which is in PDF format is called e Aadhaar.
This e Aadhaar card is digitally signed by UIDAI. We can download this e Aadhaar and print it. The Information Technology Act of 2000 allows acceptance of this electronic Aadhaar card with digital signature. E Aadhaar Card is claimed to be a valid and secure document. This e Aadhaar card has the same recognition as the printed Aadhaar card.
You can download your Aadhaar card from the UIDAI website through the category "My Aadhar".
Suppose your Aadhaar card is lost and you don't know the Aadhaar card number. Or we don't even know the virtual ID, enrolled ID of Aadhaar card. How will you download your Aadhaar card at such a time? We all know that these three things are required to download Aadhaar card.
- Aadhaar Card Number
- Virtual ID Number
- Enrollment Number
If you don't know these three things, you can't download your Aadhaar card. If you don't know these three things, now we are going to see how you can download Aadhaar card based on your name and date of birth only.
For that you need to read Aadhar Card Download By Name And Date of Birth completely. You can download aadhar card pdf only if you read this article completely. You can download your aadhaar card by just name and date of birth.
We know that the official website is uidai.gov.in for which we want to download Aadhaar card. You have to go to this website. If you go to the website uidai.gov.in, you have to complete the next steps.
After visiting the uidai.gov.in website, you have to click on the My Aadhar menu.
After clicking on the My Aadhar menu, you will see some options from which you have to select an option.
My Aadhaar
- Get Aadhaar
- Locate an Enrollment Center
- Book an Appointment
- Check Aadhaar Status
- Download Aadhaar
- Order Aadhaar PVC Card
- Check Aadhaar PVC Card Status
- Locate an enrollment center in Bhuvan Aadhaar
Dashboard
You have to click on Retrieve EID / Aadhaar number menu.
Now a window like this will appear in front of you. Here you will get some more options that you have to choose.
Dashboard
You can download aadhaar card by name and date of birth
If you don't have your Aadhaar Card Number or Name Enrollment Number i.e. EID, you can still download eAadhaar. You can download eAadhaar from Unique Identification Authority of India (UIDAI) website on the basis of name and date of birth only.
So let's see how we can download our eAadhaar based on our name and date of birth. Given below are some steps that you have to follow regarding eAadhaar download process.
- The official website of Unique Identification Authority of India (UIDAI) is www.uidai.gov.in, we want to visit this website.
- On the home page under 'My Aadhaar' option, we have to go to 'Aadhaar Services' sub-menu.
- Now you have to click on 'Retrieve Lost or Forgotten EID/UID' option.
- Now we go to new web page. On that new page of www.uidai.gov.in we have to give our personal details.
- As per your choice 'Aadhaar No. (UID)' option or the 'Enrolment ID (EID)' option we have to click on the box in front of the option.
- You have to fill the information given on this form. Your full name, registered mobile number or your email id.
- Captcha Verification You need to fill the captcha and click on 'Send OTP' button.
- You will get One Time Password (OTP). A one time password will be generated by UIDAI on your registered number.
- The OTP will be received on your registered mobile. We will use that OTP in the next step.
- You want to download your Aadhaar card after verifying the OTP.
- Once the OTP is verified, your Aadhaar card will be downloaded.
In such a way we first with the help of Aadhar Card Download By Name And Date of Birth.
Aadhar Card Download By Name And Date of Birth आधार कार्ड नाम और जन्म तिथि से डाउनलोड करें
ई आधार आपण डाऊनलोड करू शकतो आपल्या नावावरून आणि आपल्या जन्मतारखेवरून. ज्याला ओटीपी ची गरज नाही किंवा मोबाईलची गरज नाही. संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे दिली आहे. विद्यार्थी आपला ईआधार डाउनलोड करूशकतात अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. वेगवेगळ्या पद्धती आहेत आधारकार्ड डाऊनलोड करण्याच्या Aadhaar number, an enrolment ID, or a virtual ID.
भारत सरकारने प्रत्येक नागरिकाला आधारकार्ड अनिवार्य केले आहे. आधार कार्डच्या माध्यमातून भारताचा प्रत्येक नागरिक आपली identity and प्रूफ ऑफ address एकाचवेळी सिध्द करू शकतो. आपले डोकमेंट्स व्हेरीफिकेशनसाठी भारतसरकारने १२ अंकांचा कोड प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी कंपलसरी केला आहे. आपल्यला नाव, जन्मतारीख, विनंती क्रमांक आणि ओटीपीशिवाय ई आधार डाउनलोड करता येईल. इलेकट्रोनिक पद्धतीने डाउनलोड केलेले आधारकार्ड जे पीडीएफ स्वरूपात असते त्याला ई आधार म्हणतात.
हे ई आधार कार्ड UIDAI ने डिजिटल स्वाक्षरी केलेले असते. हे ई आधार डाउनलोड करून आपण याला प्रिंट करू शकतो. २००० चा माहिती तंत्रज्ञान कायदा डिजिटल स्वाक्षरी असलेल्या या इलेकट्रोनिक आधारकार्डला स्वीकृतिला परवानगी देते. ई आधारकार्ड हे एक वैध आणि सुरक्षित डोकमेण्ट असल्याचा दावा आहे. या ई आधारकार्डला छापील आधारकार्ड सारखीच मान्यता आहे. UIDAI या भारतसरकारच्या वेबसाईटवरून आपण आपले आधारकार्ड "My Aadhar" या category द्वारे डाउनलोड करू शकतो.
समजा आपले आधार कार्ड हरवले आहे आणि आपल्याला आधारकार्ड नंबरच माहित नाही. किंवा आधारकार्ड ची व्हर्चुअल आयडी, enrolled आयडी सुद्धा आपल्याला माहित नाही. अश्या वेळी आपण आपले आधार कार्ड कसे डाउनलोड करणार? आपल्या सर्वांनाच माहित आहे कि आधार कार्ड डाऊनलॊड करण्यासाठी या तीन गोष्टी आवश्यक आहेत.
- आधारकार्ड क्रमांक
- व्हर्चुअल आयडी क्रमांक
- एनरोलमेंट नंबर
या तीन गोष्टी जर आपल्याला माहित नसतील तर आपण आपले आधारकार्ड डाऊनलोड करू शकत नाही. या तीन गोष्टी आपल्याला माहित नसतील तर केवळ आपले नाव आणि जन्मतारीख याच्या आधारे आपण आधार कार्ड कसे डाऊनलोड करू शकतो ते आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण Aadhar Card Download By Name And Date of Birth आधार कार्ड नाम और जन्म तिथि से डाउनलोड करें हा लोक पूर्णपणे वाचणे गरजेचे आहे. हा लेख तुम्ही पूर्णपणे वाचला तरच तुम्ही आधारकार्ड pdf डाउनलोड करू शकाल. केवळ नाव आणि जन्मतारीख यांच्य आधाराने आपण आपले आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.
आपल्याला माहीतच आहे कि आपल्याला आधार कार्ड डाऊनलोड करायचे आहे त्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट आहे uidai.gov.in . या वेबसाईटवर आपल्याला जावे लागेल. uidai.gov.in या वेबसाईट ला आपण गेल्यास पुढच्या स्टेप्स आपल्याला पूर्ण करायच्या आहेत.
uidai.gov.in वेबसाईट ला भेट दिल्यावर आपण My Aadhar या मेनूवर क्लिक करायचे आहे.
My Aadhar या मेनूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काही ऑपशन्स दिसतील त्यातून आपल्याला एक option निवडायचा आहे.
My Aadhaar
>> Get Aadhaar
>> Locate an Enrolment Center
>> Book an Appointment
>> Check Aadhaar Status
>> Download Aadhaar
>> Order Aadhaar PVC Card
>> Check Aadhaar PVC Card Status
>> Locate an enrolment Center in Bhuvan Aadhaar
Dashboard
Servises
>> Retrieve EID / Aadhaar number
Retrieve EID / Aadhaar number या मेनूवर आपल्याला क्लिक करायचे आहे. आता आपल्यासमोर अशी विंडो येईल. याठिकाणी आपल्याला आणखी काही ऑपशन्स येतील ते आपण निवडायचे आहेत.
नाव आणि जन्म तारखेनुसार आधार कार्ड डाउनलोड करू शकता
जर आपल्याकडे आपला आधारकार्ड क्रमांक किंवा नाव नोंदणी क्रमांक म्हणजे EID नसेल, तरीही आपण ईआधार डाउनलोड करू शकता. आपल्याला केवळ नाव आणि जन्मतारीख याच्या आधारावर Unique Identification Authority of India (UIDAI) च्या वेबसाईटवरून ईआधार डाउनलोड करता येईल.
चलातर मग बघूया आपले नाव आणि जन्मतारीख याच्या आधारावर आपण कसे आपले ईआधार डाउनलोड करू शकतो. खाली काही स्टेप्स दिल्या आहेत ईआधार डाउनलोड कारण्यासंदर्भात त्या आपण follow करायच्या आहेत.
- Unique Identification Authority of India (UIDAI) ची अधिकृत वेबसाईट आहे www.uidai.gov.in , या वेबसाईटला आपण भेट द्यायची आहे.
- पहिल्या पानावर 'My Aadhaar' पर्यायाखाली, 'Aadhaar Services' सब-मेनूवर आपल्याला जायचे आहे.
- आता आपल्याला 'Retrieve Lost or Forgotten EID/UID' या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता आपण new web page जातो. त्या www.uidai.gov.inच्या नवीन पानांवर आपल्याला आपली personal details द्यायची आहे.
- आपल्या मर्जीप्रमाणे 'Aadhaar No. (UID)' option or the 'Enrolment ID (EID)' option पर्यायासमोरील बॉक्स वर आपण क्लिक करायचे आहे.
- या फॉर्मवर दिलेली माहिती आपल्याला भरायची आहे. आपले पूर्ण नाव, रजिस्टर केलेला मोबाईल नंबर किंवा आपला इमेल आयडी.
- Captcha व्हेरिफिकेशन आपल्याला करायचे आहे कॅप्तचा भरून 'Send OTP' बटन वर क्लिक करा.
- One Time Password (OTP) आपल्याला येईल. आपला जो रजिस्टर नंबर आहे त्यावर UIDAI द्वारे एक वेळ वापरण्याचा पासवर्ड येईल.
- आपण नोंदवलेल्या मोबाईलवर OTP आला असेल. तो OTP आपण पुढील स्टेप वर वापरणार आहोत.
- OTP वेरिफाया करून आपल्याला आपले आधार कार्ड डाऊनलोड करायचे आहे.
- एकदा का OTP व्हेरिफाय झाला कि आपले आधारकार्ड Download होईल.
अश्या पद्धतीने आपण पहिले कि Aadhar Card Download By Name And Date of Birth च्या साहाय्याने.
0 Comments